मित्रांनो आपण आपल्या घरात वाईट अपशब्द बोलल्याने आपल्या बरोबर काय घडतं यावर स्वामींनी काय सांगतात माहीत आहे का. श्री स्वामी समर्थ घरात वाईट शब्द बोलल्याने यावर स्वामिंनी उत्तर काय दिले आहे, स्वामींचा संदेश आज आपण जाणून घेणार आहोत. आपलं घर हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी भरलेल असता सर्व सदस्यांचे मिळून आपलं घर बनलेल असत. घरातील सर्व लोक हे गोडीगुलाबीने आणि एकमेकांना सांभाळून एकमेकांबरोबर चांगलं वागून एकत्र रहात असतात घरातील सर्व व्यक्तींना घराबाबत सर्व माहिती असते. प्रत्येक व्यक्ती बद्दलची माहिती ही प्रत्येक व्यक्तीला असते. घरातील प्रत्येक सदस्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले पाहिजे, एकमेकांची काळजी घेतली पाहिजे तरच आपले घर सुखी राहते.
सर्वांबद्दल प्रेम आपुलकी हे एकमेकांत बद्दल असते. घर म्हटले की भांड्याला भांड हे लागतच कधी छोट्या कारणाने तर कधी मोठ्या कारणाने या छोट्या मोठ्या कारणावरून घरामध्ये वाद होतात एकमेकांना एकमेकांच बरोबर पटतं नाही. आणि कधीकधी वाद इतके विकोपाला जातात एकमेकांबद्दल वाईट बोलले जाते ,अपशब्द बोलले जातात. कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की रागाच्या भरामध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना पण काहीही ऊनदुन बोलून जातो.
रागाच्या भरात मध्ये आपण इतकं वाईट आणि अपशब्द बोलतो की आपल आपल्याला भान राहत नाही त्यामागे आपला वाईट हेतू नसतो. पण आपण कामात इतके त्रस्त असतो आर्थिक परिस्थिती मुळे अगदी आपण विटून गेलो असतो, आणि आपलं हे दुःख रागाने संतापाणे आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात. आपण कधीकधी नकळत काही तरी भयंकर बोलून जातो आणि आपण आपल्याच घरातील व्यक्तींची अहित व्हावे असे बोलत राहतो. आपण बोलता बोलता सहज बोलून जातो तुझं कधी चांगलं होणार नाही तुला कधीच कोणतं सुख मिळणार नाही.
तू असाच राहशील तू अ करशील तुला खायला मिळणार नाही. तुझे काम कधीच होणार नाही तू नेहमी दुःखीआणि काष्टी राहशील पैसा पैसा नको करू आज पैसा आहे तर उद्या नाही एक ना अनेक कितीतरी वेळा आपण एकमेकांना शिव्याशाप देतो परंतु आपल्याला हे माहिती आहे का आपले जे घर आहे ती वास्तू त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष निवास करत असतात आणि दिवसातून एकदा ते तथास्तु म्हणत असतात त्यावेळी आपण घरातील एखाद्या सदस्याला वाईट बोलत असतो आणि त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतात आपण जर सारखे अपशब्द बोललो आणि त्या सर्व बाजूंची फळे म्हणजे आपण बोललेल्या वाईट अपशब्दांचे परिणाम असतात. आपल्यासमोर सर्वकाही येऊ लागतो घरातील सदस्य आजारी पडू लागतात आणि उत्पादनामध्ये घट होते. आर्थिक समस्या निर्माण होतात दारिद्र्य घरात प्रवेश करतात समाजामध्ये मानसन्मान कमी होतं कधीकधी घरामध्ये वंश बुडी होते. सातत्य होत नाही घरामध्ये मुला-मुलींचे विवाह होत नाही, घरात कुर्मुरी राहते लग्न कार्यात अडचणी येतात. मानसिक ताण असल्याने सतत चिडचिड होते. तुम्ही किती चांगले केले तरी या उलट होत राहते.
हळूहळू आपली परिस्थिती बिकट होऊ लागते आपल्याला असं का होतं हेच समजत नाही आपण हा विचार करत असतो की हे चक्र उलटे कसा फिरला सगळं काही सुरळीत चाललं होतं ते सर्व कसं काय बदलायचं आपल्याला वाटत असतं ते सर्व आपल्यावर भगवंताचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे काहीतरी जादू केलेली आहे कुणालातरी आपले चांगले झाले ते सहन झाले नाही कोणाची तरी नजर आपल्या सुखाला नजर लागली आहे. म्हणून हे सर्व होत आहे पण या गोष्टीचे मूळ कारण आपण स्वतः आहोत. आपल्या वाईट बोलण्याने हे सगळं झाले हे आपल्या लक्षात येत नाही. आपणही स्वतः संकट आपल्यावर ओढवून घेतलेला असतात आपण जे बोलतो जे मागतो ते आपल्याला मिळत असतात आपल्या वास्तुपुरुष आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला तथास्तु म्हणत असतो आणि त्यावेळी वेळेस आपण वाईट बोलत असतो त्यावेळेस आपल्या बरोबर वाईटच होते आपण चांगलं वागत बोलत असेल तर आपल्या बरोबर त्यामुळे सगळं चांगलं होतं आपल्या घरात सुख समृद्धी आनंद नांदते.
आपली वास्तू आनंदी व सर्वानी मिळून मिसळून वागणे यामुळे सकारात्मक वातावरणात आनंदी राहते. म्हणून घरामध्ये आपण चांगले बोलले पाहिजे
टीप: मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.